Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सुचना जारी -जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि.12 :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण "ही योजना सातारा जिल्ह्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कुटुबातील त्यांची भुमिका मजबुत करण्यासाठी ही योजना शासनामामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला यांच्या कडून विहीत कालमर्यादेत अर्ज प्राप्त करून सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ रक्कम रू. 1500/- प्रतिमाह त्यांचे बँक खात्यावर DBT व्दारे महिला व बाल विकास विभाग, सातारा या कार्यालयामार्फत वर्ग करण्यात येणार आहेत. या करिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.
यामध्ये

1) ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती यांची समिती गठीत करण्यात यावी.
2) नारीशक्तीदूत अॅपदावरे Online अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी व लागणारा कालावधी विचारात घेता तसेच अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी टाळता यावी यासाठी ग्रामस्तरावर Offline पद्धतीने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतीमध्ये वार्ड निहाय कॅम्पचे आयोजन करावे.
3) Offline पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या Hard Copy ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांचे ताब्यात ठेवण्यात याव्यात.
4) गावपातळीवर प्रत्येक दिवशी प्राप्त होणान्या Offline व Online अर्जाची माहिती शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या excel Sheet मध्ये दैनदिन स्वरुपात अद्यावत करावयाची आहे.
5) गावपातळीवर आठवड्याभरात प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची नोंद Excel Sheet मध्ये केल्यानंतर प्रत्येक शनिवारी सदर पात्र लाभार्थ्यांच्या यादीचे चावडी वाचन करण्यात यावे व अर्जदाराच्या पात्रतेबाबत खातरजमा करणेत यावी.
6) गावपातळीवर Olline पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची दैनदिन स्वरुपात ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यवती यांनी Online पद्धतीने नारीशक्ती दूत अॅपमध्ये काटेकोरपणे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
7) या योजनेतंर्गत Online फॉर्मसाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय ससाधन व्यक्ती यांना परिपूर्ण फॉर्म भरणे करिता रु 50/- प्रमाणे प्रती लाभार्थी प्रोत्साहन भत्ता शासनामार्फत अदा करणेत येणार आहे.
8) आधारकार्ड वरील माहिती योजनेच्या फॉर्ममध्ये तंतोतंत भरावी. नारीशक्ती दूत अॅपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव,जन्म दिनांक, संपुर्ण पत्ता भरताना त्यांच्या आधारकार्डवर जसे नमुद आहे त्याप्रमाणेच भरणे अनिवार्य आहे. तसेच आधारकार्डवर जन्मदिनांक उपलब्ध नसल्यास जन्म दाखल्यावरुन जन्मदिनांक घेण्यात यावा.
१) बॅंक खातेबाबतची माहितीः- यामध्ये आधारकार्डवरील नमुद नावाप्रमाणेच बँकेचे खातेवर नाव असलेची खात्री करावी, तसेच आधारक्रंमाक बँकेशी संलग्न असलेबाबतची पडताळणी करुनच नारीशक्ती दुत अॅपमध्ये Online पद्धतीने माहिती भरावी. 10) गावपातळीवर Offline पद्धतीने अर्ज भरण्यासाठी या परिपत्रकासोबत जोडलेल्या अर्जाचा नमुना (Hard Copy) पुरेशा प्रमाणात ग्रामपंचायतस्तरावर उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी.
तालुका सनियंत्रण समितीमार्फत पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांच्या गावनिहाय यादया तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या गावनिहाय यादी ग्रामस्तरीय समितीला तात्काळ उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
12) योजनेची प्रचार प्रसिध्दी- गावपातळीवर खालील प्रमाणे या योजनेची मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी.
1. ग्रामसभा, महिला सभा मध्ये सदर योजनेची प्रसिध्दी करावी.
2. ग्राम सेवकांनी गावामध्ये योजनेबाबत दवंडी दयावी व माहिती फलक (फ्लेक्स बोर्ड साईज 12 बाय 8) लावावेत तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर दर्शनी भागावर योजनेच्या माहितीचा फलक लावण्यात यावा.
3. अंगणवाडी सेविकांनी माता सभा, पालक सभा घेऊन योजनेची माहिती दयावी.
4. आशा वर्कर व गटसमन्वयक यांनी बचतगट सभा/गृहभेटी दरम्यान योजनेची माहिती दयावी.
5. गावामधील नागरी सुविधा केंद्रामध्ये या योजनेचे माहितीचे फलक लावण्यात यावेत.
6. सर्व पात्र लाभार्थी महिलांना नारीशक्ती दुत अॅप त्यांचे मोबाईलमध्ये Download व Online पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी प्रवृत्त करावे.
सदर योजनेची सातारा जिल्हयामध्ये प्रभावीपणे अमंलबजावणी करणेत यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वरील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER