सॅमसंग गॅलेक्सीच्या विविध मॉडेल खरेदी करिता विविध वित्तीय कंपन्यांचे कर्ज सुविधा उपलब्ध असून या विविध मॉडेलवर भरगोस सूट मिळणार आहे.तर ग्राहकांना मर्यादित काळासाठी हातातील घड्याळ व एअर बड गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहेत.
मोबाईल क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कंपनी सॅमसंगच्या सॅमसंग- गॅलेक्सी S 23 अल्ट्रा, S 23 व S23 प्लस या नव्या अत्याधुनिक मॉडेलचे लॉन्चिंग व विक्री शुभारंभ फलटण येथील एस.एस. मोबाईल शॉपी मध्ये शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, एस.एस.मोबाईल कंपनीचे क्लस्टरहेड उमेश वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याची माहिती एस. एस. मोबाईल या देशातील सर्वोत्तम दालनाचे फलटण येथील फ्रेंचायजी ओनर विष्णू सूळ यांनी दिली.
सॅमसंग गॅलेक्सी S 23 अल्ट्रा, S 23 व S 23 प्लस यामध्ये ब्लॅक, ग्रीन, क्रीम व लवेंडर असे आकर्षक रंगात हे सर्व मॉडेल ग्राहकांना खरेदी करीता उपलब्ध असणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी च्या या विविध मॉडेल खरेदी करिता विविध वित्तीय कंपन्यांचे कर्ज सुविधा उपलब्ध असून या विविध मॉडेलवर भरगोस सूट मिळणार आहे.तर विशेष ऑफर म्हणून ग्राहकांना मर्यादित काळासाठी 40 हजार रुपये किमतीचे गेलेक्सी वॉच व 11 हजार रुपये किमतीचे सॅमसंग एअर बड्स तसेच रुपये 8000 पर्यंतचा अपग्रेड बोनस मिळणार आहे.
अधिक माहिती करिता एस. एस.मोबाईल डी.एड चौक, साई प्लाझा, अवि एजन्सी रिंग रोड, फलटण येथे मोबाईल क्रमांक
8087 403 403, व 7028 781 500 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विष्णू सूळ यांनी केले आहे.