फलटण प्रतिनिधी -
जगाला शांतीचा संदेश देणारे दया,क्षमा,शील करुणा यांची शिकवण देणारे तथागत गौतम बुध्द यांच्या 2586 व्या जयंतीनिमित्त फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे अभिवादन केले.
यावेळी गटनेते अशोकराव जाधव, आरपीआय जिल्हासचिव विजय येवले, माजी नगरसेवक मधुकर काकडे, संजय निकाळजे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, विकास काकडे, सुनिल घोलप, महेश जगताप,ॲड.प्रसाद काकडे, विशाल पाटील,अमोल अहिवळे, गणेश बिराडे, विशाल काकडे, गौतम काकडे, दत्ता भोसले,संदिप जाधव,रमेश जाधव,तेजस काकडे,सतिश साळवे,बापु भोसले,प्रविण शेळके,प्रविण कांबळे,विजय घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.