Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी रिपाईच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना फलटण येथे अभिवादन प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता : सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड फलटणच्या एका अकॅडमीत विद्यार्थ्याला मारहाण : विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजनबद्दल विडणी चे सरपंच सागर अभंग सन्मानित गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा गुरुवारी 31 जुलै रोजी प्रथम पुण्यस्मरण आमदार सचिन पाटील यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन : मतदारसंघाच्या समृद्धीसाठी शंभू महादेव चरणी प्रार्थना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे कृषी विद्यार्थ्यांकडून डाळिंबावर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे बिबी येथे प्रात्यक्षिक विडणी - धुळदेवचे आजी माजी सदस्यांचा भाजपा प्रवेश - राजे गटाला जोरदार धक्का दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी महायुती सरकार पूर्ण ताकतीने उभे : आमदार सचिन पाटील नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्थेच्या राजाळे येथे वृक्षारोपण - आ. सचिन पाटील यांची उपास्थिती जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी फलटणमध्ये रक्तदान शिबिर जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे दुःखद निधन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची फलटणकरांना प्रतीक्षा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात दुसरी : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी स्वीकारला पुरस्कार धुमाळवाडीत पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन अवघ्या आठ तासात पर्दाफाश ! पणन विभागाने सुपर मार्केट गाळा भाडे कमी करणेबाबत निर्देश दिलेस फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस मान्य- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर नंदकुमार काकडे यांचे निधन बाजार समितीतील गाळे धारकांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश : मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती रिपाई ची राजकीय रणनीती संदर्भात शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी फलटण येथे बैठक : नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूकीची रणनीती ठरणार बापूसाहेब तथा बी. टी. जगताप यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचे विडमॅट प्रात्यक्षिक फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उल्लंघन ? अकॅडमी व्यवसाय उफाळले नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन करणार – सनी काकडे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह

केरळमध्ये निपाहची आतापर्यंत 5 संक्रमित रुग्ण

टीम : धैर्य टाईम्स

केरळमध्ये निपाहची आतापर्यंत 5 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधीर आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे.यासंबंधि राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली. आतापर्यंत 5 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधीर आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे.

एका खासगी रूग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. केरळमध्ये प्राणघातक निपाह व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. एका ९ वर्षाचा मुलाला देखील संसर्ग झाला असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. सरकारने मुलावर उपचार करण्यासाठी ICMR कडून मोनोक्लोनल अँटीबॉडी मागवली आहे. निपाह विषाणू संसर्गासाठी हा एकमेव अँटी-व्हायरल उपचार उपलब्ध आहे. मात्र अद्याप वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झालं नाही.निपाह मानवाकडून माणसात पसरतो आणि मृत्यू दर जास्त आहे. राज्यात दिसलेला विषाणूचा प्रकार हा बांगलादेशमध्ये आढळला होता. वीणा जॉर्ज म्हणाल्या, "9 वर्षांचा मुलगा कोझिकोड येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे मोनोक्लोनल अँटीबॉडीची मागणी केली आहे आणि ते लवकरच कोझिकोडला आणले जाईल.

 जिल्हाधिकाऱ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत कोझिकोडमध्ये मोठ्या प्रमाणात जमणे टाळण्याचे आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे वीणा जॉर्ज यांनी सांगितले.निपाह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 156 आरोग्य कर्मचार्‍यांपैकी कोणीही उच्च-जोखीम श्रेणीतील नाही, कारण त्यांनी मूलभूत संसर्गजन्य रोग नियंत्रण प्रोटोकॉलचे पालन केले होते. तसेच फक्त कोझिकोड नाह तर डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरच्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की संपूर्ण केरळ राज्याला असे संक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. जॉर्ज म्हणाल्या, ठनिपाहची चाचणी आणि पुष्टी करण्यासाठी राज्यात दोन प्रयोगशाळा आहेत - थोन्नाक्कल येथील प्रगत विषाणूशास्त्र संस्था आणि कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय - परंतु त्यांच्याकडे निकाल घोषित करण्याची परवानगी नाही. ती परवानगी फक्त एनआयव्ही, पुणेकडे आहे. आम्ही येथील दोन प्रयोगशाळांमध्ये निपाह घोषित करण्याची परवानगी मिळविण्यासाठी पावले उचलत आहोत." (latest marathi news)"उपचार प्रोटोकॉल प्रथम 2018 मध्ये निपाहच्या उद्रेकादरम्यान जारी केले गेले होते आणि नंतर ते 2021 मध्ये सुधारित केले गेले आणि सध्या देखील त्याचे पालन केले जात आहे. प्रोटोकॉलबद्दल कोणतीही तक्रार नाही. ते वैद्यकीय आणि आरोग्य तज्ञांनी तयार केले आहेत. जर त्यात काही बदल करणे आवश्यक असेल तर ते केले जाईल," असे जार्ज म्हणाल्या. बाधित आढळलेल्या परिसरात केवळ जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांनाच काम करण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना घाबरू नये आणि त्याऐवजी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. प्रत्येकाने आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि निर्बंधांना पूर्ण सहकार्य करावे, असे ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER