कराड : ओंड (ता.कराड) येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत जगन्नाथ थोरात (वय ५१) यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थोरात यांचे ते थोरले बंधू होत. रक्षा विसर्जन विधी रविवारी (दि. १७) सकाळी साडेनऊ वाजता ओंड (ता. कराड) येथे होणार आहे.