Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण तालुका भ्रष्टाचाराच्या विळख्यात?

सुनियोजित भ्रष्टाचाराच्या विळख्याने सर्वसामान्य मेटाकुटीला
टीम : धैर्य टाईम्स

सचिन मोरे : फलटण, संपादक धैर्य टाईम्स 

वडिलोपार्जित जमीनीचे वाटणीपतत्राची सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी फलटण तलाठी श्रीमती रोमा यशवंत कदम व मंडळ अधिकारी जितेंद्र बाळासाहेब कोंडके यांनी तेरा हजाराची लाचेची मागणी केली असता तलाठी व मंडळ अधिकारी रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले त्यानंतर केवळ सहा दिवसानंतर पुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका कारवाईत भूमी अभिलेख फलटण कार्यालय येथील कनिष्ठ लिपीक इब्राहीम मोहम्मदशफी मुलाणी यास सात हजार रुपयांची लाच प्रकरणी अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा विडणी तालुका फलटण येथील महावितरण शाखा अभियंता सदाशिव अशोक गंगावणे वरिष्ठ तंत्रज्ञ याच्याकडूनच ३ हजार रुपयांची मागणी केली असता २ हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहात पकडले आहे. या घटनेने फलटण तालुका भ्रष्टाचाराच्या विळख्यात म्हणून आता हायलाईट होऊ लागला आहे.

काही दिवसाच्या अंतराने फलटण मधील तीन कारवाईंमध्ये 4 जणांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडत फलटण मधील भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. खरे तर अनेक विभागात सर्वसामान्य नागरिकांना कामे करून घेताना शिपाया पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय काम होत नाही हा समज या दोन घटनेमुळे अधोरेखित झाला आहे असे म्ह्टले तर वावगे ठरणार नाही.

ज्या वेळी लाच लुचपत प्रतिबंधक कारवाई ची एखादी घटना चव्हाट्यावर येते त्यावेळी भ्रष्टाचाराच्या चर्चा काही दिवस चर्चिल्या जातात मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या... प्रमाणे सर्व काही अलबेल होऊन जाते. या पूर्वीही भ्रष्टाचाराच्या अशा अनेक घटना फलटण तालुक्यात घडल्या आहेत. 

सध्या दोन पद्धतींचा भ्रष्टाचार सुरु आहे. एक तर रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी केला जाणारा भ्रष्टाचार. याला तुम्ही 'रुटीन करप्शन' किंवा दै'नंदिन भ्रष्टाचार' म्हणू शकता आणि दूसरा आहे, सत्ताधारी राजकारण्यांनी पूर्ण विचारांती ठरवून केलेला भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराला 'सुनियोजित भ्रष्टाचार' किंवा 'प्लॅन करप्शन' म्हणू शकता. नोकरशाहीची भूमिका या दोन्ही भ्रष्टाचारात वेगवेगळी राहिलेली आहे.

रेशन कार्ड, जातीचा दाखला तयार करणे, विज जोडणी, सातबारा नोंद करणे, ग्रामपंचायत मधील विविध कामे, महसूल प्रशासन, शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार हा दैंनंदिन भ्रष्टाचार श्रेणीमध्ये मोडतो. यात नोकरशहाची सहभाग जास्त असतो आणि त्यांचा फायदा देखील. ठोबळमानाने याचा विचार केला तर ७० टक्के रक्कम ही नोकरशहांच्या खिशात जातांना दिसते.

नोकरशहांमध्ये वाढणा-या भ्रष्टाचाराचे प्रमुख कारण हे त्यांना मिळणारे राजकीय संरक्षण हे आहे. त्यांच्या मनात कारवाईची कोणतीच भीती राहिलेली नाही. भ्रष्टाचारी नोकरशहांच्या विरोधात कारवाईचा आदेश सरकारमधील मंत्रीच देऊ शकतात मात्र, ते अशी कारवाई करण्याची परवानगी कधीच देत नाहीत. सीबीआयकडे अशा भ्रष्टाचारी अधिका-यांचे हजारो अहवाल पडून आहेत पण त्यांच्याविरोधत कधीच कोणती कारवाई होत नाही.

एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सर्वेक्षणानुसार ५० टक्के भारतीय लोकांना आपले काम करण्यासाठी सरळ-सरळ लाच द्यावी लागते. तर सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, भारतातील नोकरशाही थायलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया, तैवान, व्हिएतनाम, इंडोनिशिया, फिलीपाईन्स या विकसनशील व मागासलेल्या देशांची नोकरशाही अधिक सक्षम आहे. आपली नोकरशाहीच सक्षम तर नाहीच, पण तेथे काम करत असलेले लोकांनाही खूप त्रास होतो. त्यामुळे या निर्णयाला फार वेळ लागतो. आणखी एका अभ्यासानुसार भ्रष्टाचार व लाच मागण्याबाबत सरकारी अधिकाऱयांचे प्रमाण सुमारे ९१ टक्के इतके जास्त आहे. तर भ्रष्टाचार करणारे ९२ टक्के लोक रोख रक्कमेची मागणी करतात. ५ टक्के लोक भेट या स्वरुपात लाच घेतात. तर, १ टक्के लोक फिरणे, मेजवानीच्या स्वरुपात लाच घेतात. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER