फलटण : येथील सुप्रसिद्ध व्यापारी व बांधकाम व्यावसायिक कुमार भट्टड यांचे वडील व्दारकादास भट्टड यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी रात्री निधन झाले आहे.
अंत्ययात्रा आज शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी सकाळी ठीक 11 : 00 वाजता भट्टड निवास कराड अर्बन बँकेचे मागे लक्ष्मीनगर फलटण या त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.