फलटण येथील सुरज विश्वंभर काकडे यांच्या मातोश्री श्रीमती शोभा विश्वंभर काकडे यांचे आज दिनांक 2 मे रोजी अल्पशा आजाराने सातारा येथे निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा सातारच्या राहत्या घरापासून संध्याकाळी 7:30 वाजत निघेल. त्यांच्या पश्चात १ मुलगा, ३ मुली, जावई, नातू, नाती, नातसून असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.