फलटण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे मधुकर काकडे पश्चिम महाराष्ट्र संघटक, विजय येवले जिल्हा सचिव, राजू मारुडा जिल्हा उपाध्यक्ष, मुन्ना शेख जिल्हा सेक्रेटरी, संजय निकाळजे जिल्हा कार्यकारणी सदस्य, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका, दीपक अहिवळे सचिव फलटण तालुका, तेजस काकडे उपाध्यक्ष फलटण शहर, मारुती मोहिते फलटण तालुका सदस्य, भोईटे साहेब माजी उपनिरीक्षक फलटण शहर, पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिवादन केले.