फलटण तालुक्यातील गुणवरे गावचे प्रगतिशील बागायतदार चंद्रकांत साधूराव कणसे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी दोन मुले, मुलगी, सुना जावई व नातवंडे असा परिवार आहे.सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कै.वसंतराव साधूराव कणसे यांचे ते थोरले बंधू होत.