बोंडारवाडी धरणासाठी वेळप्रसंगी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार : डॉ. भारत पाटणकर
जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून द...